राहू केतू ग्रह यांचे काही अस्तित्व नाहीये पण ते माणसाच्या सर्व अडचणीत बाधा आणू शकतात.माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रभाव टाकणारे ग्रह म्हणून समजले जातात. आज आपण माहिती सांगणार आहोत मकर राशि बद्दल राहू केतू दीड वर्ष एकाच राशीमध्ये राहतात नंतर ते परिवर्तन करतात तसेच ब्रहस्पती हा ग्रह सुद्धा दीड साल आपल्या राशीमध्ये राहतो.आज आपण चर्चा खरात आहोत राहू केतू यांचे 18 मे 2025 नंतर राशी परिवर्तन होणार आहे.आपल्या आयुष्यामध्ये ते ग्रह काय परिवर्तन करणार आहेत ते कोणत्या हाऊस मध्ये कोणत्या घरामध्ये.काय मकर राशीच्या आयुष्यामध्ये काही बदल करणार आहेत का हे आपण आज डिटेल मध्ये बघणार आहोत.हा कार्यक्रम आपल्या जन्मराशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे.तर चला बघूया मकर राशीच्या लोकांसाठी राहू केतू गोचर कसे राहणार आणि 18 मे 2025 नंतर गोचर कसे राहणार.शेवटी तुम्हाला याच्यावरती मी काही उपाय शेवटी सांगणार आहे.मकर राशीच्या राहू हा थर्ड हाऊस मध्ये आहे आणि केतू हे तुमच्या भाग्य राशीमध्ये विराजमान आहेत 18 मे 2025 पर्यंत.राहुनी मकर राशींच्या लोकांसाठी थर्ड हाऊस मध्ये चांगलेच फळ दिले आहेत राहु ग्रह हा मकर राशीच्या एक वर्षापासून तुमच्या थर्ड हाऊस मध्ये बसलेला आहे.तुम्हाला राहु नी चांगली फळ कसे दिले तूमला चतुर बनवले तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचे काम राहू ने केल आहे.प्रत्येक कामामध्ये मॅच्युरिटी ठेवायचे काम सुद्धा राहून केले आहे बाहेरचे काम असो किंवा घरचे काम राहु नी तू मला प्रत्येक कामांमध्ये साथ दिली आहे.नवीन विषयांमध्ये डोकं घालणे नवीन काहीतरी शिकणे सारखी काहीतरी करत राहणे हे सर्व तुम्हाला ऍक्टिव्ह ठेवायचे काम राहून केले केतुनी तुमच्या भाग्यस्थानामध्ये बसून मॅच्युरिटी द्यायचे काम केले पण तुमचे थोडे वडिलांसोबत खटकट झाली असेल ती केतू ग्रहणे दिली असेल हे दाखवत सुद्धा आहे कुंडली मध्ये तुम्हाला थोड अपडाऊन केले असेल जास्त नाही पण थोड्या प्रमाणामध्ये.18 मे ला अकराव्या हाऊस मध्ये राहू येतील आणि पाचव्या हाऊस मध्ये केतू येतील हे दोन्ही ग्रह मकर राशीच्या दीड वर्ष ह्या स्थानी राहतील राव हे तुमच्या सेकंड हाऊस मध्ये येतील म्हणजे सेकंड हाऊस हा तुमच्या वाणीचा असतो म्हणजे बोलण्याचा जिथे तुमचे शनि बसलेले आहेत जे 29 मार्चला तिथून बाहेर निघतील सेकंड हाऊस हा आपल्या कुटुंबाचा असतो 8 हाऊस आपल्या डिटेल नॉलेजचा असतो राहू जेव्हा सेकंड हाऊस मध्ये येतील जे बोलण्याचे कम्युनिकेशनचे काम करतात त्यांच्यासाठी खूप चांगले असतात तर राहू जेव्हा सेकंड हाऊस मध्ये पूर्ण अठरा वर्षांमध्ये गोचर करतात हे लक्षात ठेवा सेकंड हाऊस हा आपल्या मुक्त म्हणजे बोलण्याचा असतो हा ग्रह थोडा पापी प्लॅनेट असतो कोणत्या पण व्यसनापासून तूमला थोडे दूर राहायचे आहे शनीची साडेसाती संपली हा वेगळा विषय आहे पण राहू सेकंड हाऊस मध्ये असल्यामुळे तुम्हाला जास्त मित्रासोबत एन्जॉय मध्ये किंवा वाईट गोष्टी पासून दूर राहायचे आहे असे दोस्त बनवू नका जे तू मला बीघडवायचे काम करतील तुमच्या फॅमिली सोबत खोटं बोलण्यापासून दूर राहायचे आहे.केतू तुमच्या आठ हाऊस मध्ये असल्यामुळे तुमचे नॉलेज वाढेल आणि तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये डिटेल माहिती घ्यायचे प्रयत्न करताल कोणत्याही गोष्टींमध्ये तुम्ही काम करत असतात तुम्ही त्या गोष्टींमध्ये पूर्ण माहिती घ्यायचे प्रयत्न कराल आणि तुम्ही आणखीन त्या गोष्टींमध्ये शिकतालआणि आणखीन पुढे जायचे प्रयत्न करताना जेव्हा तुमचे केतू आठ हाऊस मध्ये असतील पण तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे शनीची साडेसाती संपल्यानंतर तुम्ही मेंटली डिस्टर्ब झालेले असताल तर ते सर्व पूर्ण होईल आणि तुमचे जे काय ऑनलाईन काम असतील ऑफलाइन हे सगळे पूर्ण होतील.शनीची साडेसाती संपल्यानंतर तुम्ही बोलण्यामध्ये एक उत्कृष्ट व्यक्ती होण्याचे प्रयत्न करताना आणि समोरच्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम तुम्ही बोलण्याच्या वृत्ती मधून करतान फक्त तुम्ही खोटे बोलायचे प्रयत्न करू नये सेकंड हाऊस मध्ये राहू आहेत आपल्या फॅमिली सोबत आणि प्रेम प्रकारांना सोबत आपल्याला लक्ष ठेवायचे आहे जर तुम्ही सिंगल असाल तर तुमची प्रेम प्रकरण बनू शकते याच्यासोबत तुम्ही जर शंका मध्ये असाल तर तुमच्या प्रेमामध्ये चढउतार राहू शकतो बाकी तुम्हाला निगेटिव्हिटी काही दिसत नाहीये तुम्हाला पॉझिटिव्हिटी दिसणार आहे तुम्ही नवीन काम करायचे प्रयत्न करू शकतात तसेच नवीन जॉब मिळवण्याचे प्रयत्न असताल तर तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळू शकते तसेच 29 मार्च नंतर शनीची तुमच्यावरची पूर्ण साडेसाती संपल्यामुळे 29 मार्चनंतर तुम्हाला नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत नवीन कार्य शिकण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हल करावा लागू शकते हे पण तुमच्या म्हणजे मकर राशीच्या कुंडली मधील दाखवत आहे केतू जेव्हा तुमच्या आठ हाऊस मध्ये येतील किंवा राहू सहाव्या घरामध्ये असतील तेव्हा तुमचे कोणतेही शत्रू असतील तेव्हा ते तुमचे काहीही वाईट करू शकणार नाहीत.राहू सेकंड हाऊस मध्ये असल्यामुळे तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करत असाल तर जास्त घाई करायची नाही.मकर राशीचे व्यक्ती जर कुणी अभ्यासासाठी किंवा जॉब साठी बाहेर जायचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या यशाला प्रयत्न मिळू शकतात तुम्ही बाहेर अभ्यासासाठी आणि नोकरीसाठी जाऊ शकतात असे योग आहेत. राहू केतू तुमच्या जीवन मध्ये काय प्रयत्न करणार आहेत त्याच्यासोबत मकर राशीचे साडेसात वर्षानंतर मकर राशीचे शनिदेव राशी परिवर्तन करणार आहेत हे साडेसाती संपल्यानंतर तुमच्या मनामध्ये जे काय फॅमिली बद्दल किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे बर्डन जे कष्ट आहेत आहे ती सर्व संपणार आहे.